रात्रीस खेळ चाले २ या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर फोटोशूट्स सध्या खूप चर्चेत आहेत. अपूर्वाचे काही हिट लुक्स पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale